आम्ही, मुंबई ऑउटडोर्स आपणासर्वांना बेकरे (भिवपुरी) येथे वॉटरफॉल रॅपलिंगकरीता दिनांक २३ ऑगस्ट २०१५ रोजी आमंत्रित करीत आहोत.
ठिकाण : बेकरे धबधबा (भिवपुरी)
ऊंची : सुमारे ९० फूट
श्रेणी : माध्यम (टेक्निकल )
रॅपलिंग क्षमता : ४० ते ५० सहभागार्थी (प्रथम नोंदणी तत्वधारित)
माहिती :
भेटण्याचे ठिकाण: सकाळी ७. ४० भिवपुरी रेल्वे स्टेशन (तिकीट खिडकी जवळ)
आपण मुंबई CST हुन सकाळी ५.२२ वाजता सुटणारी ट्रेन पकडावी आणि भिवपुरी रेल्वे स्टेशन (तिकीट खिडकी जवळ)
लोकल ट्रेनचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
छ शि ट : सकाळी ५ .२२
भायखाला: सकाळी ५। ३०
दादर : सकाळी ५. ४०
कुर्ला : सकाळी ५. ५०
घाटकोपर : सकाळी ५.५६
ठाणे : सकाळी ६. १७
डोंबिवली : सकाळी ६. ३९
कल्याण : सकाळी ६. ४८
भिवपुरी रोड : सकाळी ७. ३०
पुण्याहुन येणाऱ्यानी ख़ाली दिल्याप्रमाणे इंद्रायणी एक्सप्रेस (पकडावी).
पुणे :
~ सकाळी
६.
००
शिवजी नगर : ~ सकाळी ६.१०
लोणावळा : ~ सकाळी ७.१०
कर्जत : ~ सकाळी ७. ५८
कर्जतहुन ०८. २० वाजता सुटणारी लोकल ट्रेन धारावी व भिवपुरी रोड येथे उतरवे
शिवजी नगर : ~ सकाळी ६.१०
लोणावळा : ~ सकाळी ७.१०
कर्जत : ~ सकाळी ७. ५८
कर्जतहुन ०८. २० वाजता सुटणारी लोकल ट्रेन धारावी व भिवपुरी रोड येथे उतरवे
कालावधी सकाळी ०७.४५/०८.२० ते
संध्याकाळी ०५. ००
(न्याहारी, भिवपुरी रोड ते बेकरे धबधबा
प्रवास, रॅपलिंग एक्टिविटी व
परतीचा भिवपुरी रोडपर्यंतचा प्रवास समाविष्ट)
फोटो लिंक :
कार्यशाला फी : रुपये
७५० फ़क्त (सभासदांकरिता रुपये
७०० फ़क्त)- (एक
रॅपलिंग फ़क्त)
गटवार नोंदणी (ग्रुप बुकिंग) फी रुपये ६५० फ़क्त (फ़क्त १०+ सहभागांकरितालागू)
अतिरिक्त रॅपलिंग फी रुपये ३५० फ़क्त
गटवार नोंदणी (ग्रुप बुकिंग) फी रुपये ६५० फ़क्त (फ़क्त १०+ सहभागांकरितालागू)
अतिरिक्त रॅपलिंग फी रुपये ३५० फ़क्त
नोंदणी करीता खाली
दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा
८७६७१४२५२४
आमचे
संकेतस्थळ :
http://mumbaioutdoors.blogspot.com/
फेसबुक
संपर्क : https://www.facebook.com/profile.php?id=100005699087246
धन्यवाद
आपले आभारी मुंबई ऑउटडोर्स

No comments:
Post a Comment